‘सैयारा’चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, ‘सन ऑफ सरदार २’ची तारीख बदलली; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या 'सैयारा' चित्रपटाने पहिल्याच दिवशी २१.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यशामुळे अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख २५ जुलैवरून १ ऑगस्टला पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, त्याच दिवशी तृप्ती डिमरी आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांचा 'धडक २' देखील प्रदर्शित होणार आहे.