“सुशांतला धर्मा प्रोडक्शनचे चित्रपट मिळताच त्याने संपर्क तोडला”, अनुराग कश्यपचं वक्तव्य
अनुराग कश्यप लवकरच 'निशांची' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मुलाखतीत त्याने सुशांत सिंह राजपूतबद्दल आठवण शेअर केली. अनुरागने 'निशांची' सुशांतबरोबर करण्याचं ठरवलं होतं, पण सुशांतने धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटांसाठी त्याच्याशी संपर्क तोडला. 'एम.एस. धोनी'च्या यशानंतर सुशांतने अनुरागला फोन केला नाही, पण अनुराग त्याच्यावर नाराज नव्हता.