भरदिवसा एका व्यक्तीकडून अश्लील वर्तन, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खानने इटलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाबद्दल खुलासा केला आहे. Hauterrfly च्या The Male Feminist पॉडकास्टमध्ये तिने दिवसाढवळ्या एका व्यक्तीने तिच्यासमोर अश्लील वर्तन केल्याचं सांगितलं. सोहा म्हणाली की, तिच्या फिल्मी पार्श्वभूमीमुळे तिला अशा अनुभवांपासून वाचता आलं. ती शेवटची ‘छोरी २’ या चित्रपटात दिसली होती.