आई-वडिलांची संमती, नॉर्दर्न लाईट्सखाली प्रपोज अन्…; सोनाक्षी आणि झहीरची हटके लव्हस्टोरी
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२२ रोजी लग्न केलं. सात वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सलमान खानच्या पार्टीत दोघांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. झहीरने फिनलँडमध्ये नॉर्दर्न लाइट्सच्या प्रकाशात सोनाक्षीला प्रपोज केलं. दरम्यान, सोनाक्षी लवकरच 'निकिता रॉय' चित्रपटात दिसणार आहे.