अभिषेक-कार्तिक ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते, आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार; वाचा…
फिल्मफेअर पुरस्कार २०२५ सोहळा अहमदाबादमध्ये पार पडला. शाहरुख खानने होस्ट केलेल्या या सोहळ्यात 'लापता लेडीज' आणि 'किल' चित्रपटांनी वर्चस्व गाजवले. आलिया भट्टला 'जिगरा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर अभिषेक बच्चनला 'I Want To Talk'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. राजकुमार राव आणि प्रतिभा रांता यांनी क्रिटिक्स पुरस्कार जिंकले. 'लापता लेडीज'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवला.