‘मन्नत’मधील कर्मचाऱ्यांसाठी गौरी खानने भाड्याने घेतला फ्लॅट, एका महिन्याचं भाडं तब्बल…
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या पाली हिल परिसरातील एका घरात राहतोय. 'मन्नत' बंगल्याचे नूतनीकरण चालू असल्याने, शाहरुख, पत्नी गौरी आणि मुलं एप्रिलमध्ये नव्या घरात शिफ्ट झाले. मन्नतचे काम पूर्ण व्हायला दोन वर्षे लागतील. गौरीने कर्मचाऱ्यांसाठी पाली हिलमध्ये ७२५ चौरस फूट फ्लॅट भाड्याने घेतला आहे. पूजा कासा इमारत जॅकी भगनानीच्या कुटुंबाची आहे.