“मी असं बोललीच नाही”, यश आणि अहानची तुलना केल्याच्या टीकेवर सुनीता आहुजा यांचं स्पष्टीकरण
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा नेहमीच चर्चेत असतात. सुनीता यांनी मुलगा यशच्या आगामी सिनेमाबद्दल वक्तव्य करताना अहान पांडेच्या ‘सैय्यारा’पेक्षा भारी सिनेमा येत असल्याचं म्हटलं. यामुळे दोघांची तुलना होत असल्याच्या चर्चांना उत्तर देत सुनीता यांनी अहानची प्रशंसा केली आणि अफवा पसरवू नयेत असं आवाहन केलं. त्यांनी गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवरही स्पष्ट मत मांडलं.