२४० कोटी रुपये बजेट असलेल्या हाऊसफुल ५ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? वाचा…
'हाऊसफुल 5' हा बिग बजेट चित्रपट ६ जून रोजी प्रदर्शित झाला. अक्षय कुमारसह अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २३ कोटी रुपयांची कमाई केली. 'हाऊसफुल 4' आणि 'स्काय फोर्स'च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनलाही मागे टाकले. तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.