कार्तिक आर्यन, अनन्या पांडेच्या नव्या चित्रपटातील लूकची होतेय चर्चा; सेटवरील फोटो व्हायरल
अभिनेता कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे त्यांच्या आगामी चित्रपट 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. सध्या क्रोएशियामध्ये चित्रीकरण सुरू असून सेटवरील फोटो लिक झाले आहेत. अनन्याचा लूक पोस्टरपेक्षा वेगळा दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वंस करत असून कथा करण शर्मा यांनी लिहिली आहे. निर्मिती करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ने केली आह