श्रीदेवीबरोबर काम केलेल्या ‘या’ अभिनेत्याने एका सीनमुळे सोडलं बॉलीवूड, नावही बदललं अन्…
मनोरंजन क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या दीपक मल्होत्रा यांना यश चोप्रांच्या 'लम्हे' चित्रपटातून मोठी संधी मिळाली होती. मात्र, त्यांच्या अभिनयशैलीमुळे आणि एका संवादामुळे त्यांचे करिअर सुरू होण्याआधीच संपले. 'लम्हे' नंतर त्यांना अभिनयाच्या संधी मिळाल्या नाहीत. त्यांनी भारत सोडून अमेरिका गाठली आणि तिथे 'डिनो मार्टेली' नावाने कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. सध्या ते न्यू यॉर्कमध्ये स्थायिक आहेत.