फक्त ७ सिनेमांचं फिल्मी करिअर, बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीने केली २ लग्नं
चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी अनेक कलाकार संघर्ष करतात. ८० च्या दशकात देव आनंद यांच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण करणं खूप मोठी गोष्ट होती. रिचा शर्मा दत्तला ही संधी सहज मिळाली. तिने सात चित्रपट केले आणि संजय दत्तशी लग्न केलं. लग्नानंतर ९ वर्षांनी ब्रेन कॅन्सरने तिचं निधन झालं. संजय दत्तने नंतर रिया पिल्लईशी आणि नंतर मान्यताशी लग्न केलं.