२५ व्या वर्षी ‘या’ बॉलीवूड अभिनेत्यानं केलेलं लग्न; म्हणाला, “मला पश्चात्ताप…”
लोकप्रिय अभिनेता शाहरुख खानचा 'मैं हू ना' चित्रपट प्रचंड गाजला होता. यात शाहरुख खान व सुश्मिता सेन यांच्या केमिस्ट्रीसोबतच अमृता राव व झायेद खान यांच्या जोडीनेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती. झायेद खानने शाहरुखच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. त्याने २५व्या वर्षी मलायका पारेखशी लग्न केले होते. त्याच्या फिमेल फॅन फॉलोईंगमुळे पत्नीला त्रास होत असे.