परेश रावल यांच्या मुलांना पाहिलंत का? काय करतात दोघेही? जाणून घ्या
हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत असून, त्यांना दोन मुलं आदित्य व अनिरुद्ध आहेत. दोघेही सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. आदित्यने 'बमफाड' चित्रपटातून पदार्पण केलं, तर अनिरुद्धने 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. परेश रावल यांनी मुलांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे.