IPL संघाची मालकीण ते ३४ मुलींचं पालकत्व, घेतलेला मोठा निर्णय; जाणून घ्या…
अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या आयपीएलमुळे चर्चेत आहे. तिचा संघ पंजाब किंग्ज अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सहा धावांनी पराभूत झाला. प्रीती झिंटा पंजाब किंग्जची मालकीण असून, तिनं ३४ मुलींना दत्तक घेतलं आहे आणि त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. प्रीतीनं २०१६ साली जीन गुडइनफसह लग्न केलं आणि त्यांना सरोगसीद्वारे दोन मुलं आहेत. प्रीतीनं 'दिल से' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.