अमिताभ बच्चनसह लग्न करताना निमंत्रण न दिल्याने जया यांच्यावर रागवलेल्या रेखा, म्हणालेल्या…
रेखा, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे त्रिकूट ९०च्या दशकात चर्चेचा विषय होतं. रेखा आणि अमिताभ यांची प्रेमकहाणी त्याकाळी खूप गाजली होती. अमिताभ आणि जया यांच्या लग्नाचं रेखा यांना आमंत्रण मिळालं नव्हतं, ज्यामुळे रेखा नाराज झाल्या होत्या. रेखा आणि जया एकेकाळी जवळच्या मैत्रिणी होत्या, पण नंतर त्यांच्यात दुरावा आला. १९८१ मध्ये त्यांनी 'सिलसिला' चित्रपटात एकत्र काम केलं.