“मला मारलंस तर इंडस्ट्रीतून बॅन होशील”, सलमान खानने अभिनेत्रीला दिलेली धमकी
चित्रपटाच्या सेटवर कलाकारांमध्ये मजामस्ती होत असते. 'तेरे नाम' चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांच्याबरोबर प्रँक केला होता. सलमानने इंदिराला मला मारलंस तर इंडस्ट्रीतून बॅन होशील अशी धमकी दिली होती, ज्यामुळे ती रडू लागली. नंतर कळलं की, हा फक्त प्रँक होता. 'तेरे नाम' चित्रपटामुळे इंदिरा कृष्णन यांना प्रसिद्धी मिळाली. लवकरच त्या रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटात दिसणार आहेत.