शाहरुख खाननं यंदा साधेपणानं साजरी केली दिवाळी, पारंपरिक पद्धतीनं केली पूजा; म्हणाला…
शाहरुख खाननं यंदा दिवाळी साधेपणाने साजरी केली. 'मन्नत'च्या नूतनीकरणामुळे मोठी पार्टी न करता, कुटुंबासह दिवाळी साजरी केली. शाहरुखनं सोशल मीडियावर पत्नी गौरी खानच्या पूजेचा फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच्या आगामी 'किंग' सिनेमात सुहाना खान, दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन आणि राघव जुयाल यांच्या भूमिका आहेत, ज्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.