‘स्वदेस’ ते ‘रंग दे बसंती’ स्वातंत्र्यदिनी कुटुंबासह पाहा ‘हे’ ७ देशभक्तिपर चित्रपट
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीवर आधारित काही चित्रपटांची यादी दिली आहे. 'स्वदेस' ग्रामीण जीवनावर भाष्य करतो, 'द लिजेंड ऑफ भगत सिंग' भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. 'रंग दे बसंती' तरुणांच्या संघर्षाची कथा सांगतो, 'उरी' सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे. 'शेरशाह' विक्रम बत्रांच्या जीवनावर, 'सरदार उधम' उधम सिंग यांच्या बदला घेण्याच्या कथेला आणि 'केसरी' सरागढीच्या लढाईवर आधारित आहे.