एअर इंडिया विमान दुर्घटनेनंतर Boing चे शेअर तब्बल ८ टक्क्यांनी कोसळले
एअर इंडियाचं Boing Dreamliner 787-8 विमान अहमदाबादजवळच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विमानात २४२ प्रवासी, १० क्रू मेंबर्स आणि दोन पायलट होते. वैमानिकाने MAYDAY संदेश पाठवला होता, परंतु नंतर संपर्क तुटला. या घटनेमुळे बोईंग कंपनीच्या शेअर्समध्ये ८% घसरण झाली आहे.