४३,८०० कोटींचा घोटाळा आणि जेन स्ट्रीटची बाजारात रीएंट्री; गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!
गेल्या काही दिवसांत भारतीय मतदार राजकीय घडामोडींमध्ये व्यग्र असताना, बाजारपेठेत जेन स्ट्रीट कंपनीच्या ४३,८०० कोटींच्या घोटाळ्याची महत्त्वाची घटना घडली. SEBI ने कंपनीला ४,८४३ कोटींचा दंड भरल्यानंतर पुन्हा व्यवहार करण्यास परवानगी दिली. निर्बंध उठवले असले तरी काही प्रश्न कायम आहेत. संपादक गिरीश कुबेर यांनी 'दृष्टीकोन' या व्हिडीओतून या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.