ड्रीम११, जंगलीगेम्स, पोकरबाजी’, ऑनलाइन गेमिंग कायद्यामुळे या भारतीय गेम्सवर येणार बंदी?
ऑनलाइन गेम्समधील जुगारावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५' संसदेत मंजूर केले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक सादर केले आणि चर्चेविनाच संमत झाले. विधेयकामुळे रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाइन बेटिंगवर चाप लावला जाईल.