इंग्रजी येत नव्हतं म्हणून उडवली थट्टा! पण हार न मानता गावातील मुलीने केली UPSC उत्तीर्ण…
UPSC Success Story: सुरभी गौतमची कहाणी अशा तरुणांसाठी प्रेरणा आहे ज्यांना असे वाटते की इंग्रजी कमी येत असल्यामुळे यश मिळत नाही. सुरभीने गेट, इस्रो, आयईएस आणि यूपीएससी सारख्या मोठ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिच्या इंग्रजीमुळे तिला चिडवलं जायचं पण तिने हार मानली नाही. तिचा प्रवास आज हजारो तरुणांसाठी एक उदाहरण आहे.