पत्नीची चापट खाल्ल्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला, म्हणाले…
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना व्हिएतनाम दौऱ्यात विमानतळावर त्यांच्या पत्नीने चापट मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत या घटनेबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली. यानंतर ट्रम्प यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली.