“आदराने वागणारा पुरुष जेव्हा म्हणतो पॉर्न पाहून…”; २२ वर्षीय तरुणीची पोस्ट
रेडइटवर एका २२ वर्षीय तरुणीने केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तिचं लग्न ठरलेल्या मुलाच्या सोशल मीडियावरून तिने त्याच्या वागणुकीचा तपास केला. बाहेरून चांगला दिसणारा मुलगा खासगीत अस्थिर, न्यूड फोटो पाठवणारा आणि विचित्र वागणारा निघाला. तिने मुलींना डिजिटल चेक करण्याचा सल्ला दिला आहे. या पोस्टवर विविध कमेंट्स आणि सल्ले येत आहेत.