किती भारतीय नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? वाचा यादी
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला. भारतातील काही नागरिकांना नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. त्यापैकी अतिशय निवडक मान्यवरांना नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हे कोण लोक आहेत? जाणून घेऊ.