पंतप्रधान मोदींनी साधला अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी थेट संवाद; म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स हँडलवर या संभाषणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.