राजा रघुवंशीची हत्या प्रकरणात पोलिसांना मिळालं ‘मर्डर वेपन’, म्हणाले; “तो प्रतिकार…”
मध्य प्रदेशातील इंदूर येथील राजा रघुवंशी आणि सोनम यांचे ११ मे रोजी लग्न झाले. २० मे रोजी हनिमूनसाठी शिलाँगला गेलेल्या राजाची २३ मे रोजी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने हत्या केली. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास करून सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली. राजाच्या कुटुंबाने आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.