“राजा रघुवंशीच्या बातम्या पाहू नकोस, हे सगळं..”; सोनम रघुवंशीने महिलेला काय सांगितलं?
मध्य प्रदेशातील इंदूर येथे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे ११ मे रोजी लग्न झाले. २० मे रोजी मधुचंद्रानंतर सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने राजाची हत्या केली. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. तपासानंतर सोनमचा बॉयफ्रेंड अटक झाला आणि ८ जूनला सोनम पोलिसांना शरण आली. उत्तर प्रदेशातील उजला यादवसह सोनमने बसने प्रवास केला होता. सोनमने न्यूज रिल पाहू नकोस असं उजला यादवला सांगितलं होतं.