‘अशी’ सापडली सोनम रघुवंशी; पती राजा रघुवंशीच्या हत्येपासून होती बेपत्ता!
सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी हे दाम्पत्य ११ मे रोजी विवाहबद्ध झाले होते आणि २० मे रोजी शिलाँगला फिरायला गेले होते. २३ मे पासून ते बेपत्ता होते. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडली आणि तिनेच पतीची हत्या केल्याचा खुलासा झाला. तिच्या वडिलांनी हे आरोप फेटाळले असून सीबीआय तपासाची मागणी केली आहे.