“राजकीय इस्लाममुळे सनातन धर्माला सर्वात मोठा धक्का” शिवरायांचा दाखला देत योगी आदित्यनाथ…
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधील आरएसएसच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत राजकीय इस्लामचा उल्लेख केला आहे. त्यांनी सनातन धर्माचं सर्वात मोठं नुकसान राजकीय इस्लाममुळे झाल्याचा दावा केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंग, महाराणा प्रताप आणि महाराणा संगा यांच्यासारख्या योद्ध्यांनी राजकीय इस्लामविरोधात लढा दिल्याचं सांगितलं. त्यांच्या विधानावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.