तुम्हाला कसं फसवलं जातं? व्हिडीओ कॉलवर कोट्यवधी कसे लुटले जातात? हे पैसे कुठे कसे फिरतात?
एवढी शिकलेली माणसं कशी फसवली जातात? फक्त एक फोन किंवा व्हिडीओ कॉल येतो आणि लोक आपली सगळी माहिती त्यांना कशी देतात? इतके पैसे नेमके जातात कुठे? बँक खात्यांमधून कसे आणि कुठे फिरवले जातात पैसे? इतक्या लोकांची फसवणूक करूनही ही मंडळी मोकाट फिरतात कशी? तपास यंत्रणा यांच्यापर्यंत पोहचण्यात अपयशी कशा ठरतात?