स्वतंत्र भारतासाठी मणिपूरचे महत्त्व काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मणीपूरचा दौरा केला. या दौर्यादरम्यान मणिपूरचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मणिपूरचा उल्लेख भारताच्या स्वातंत्र्याचे द्वार असा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मणिपूरचे ऐतिहासिक संदर्भ नेमकं काय सांगतात, याचाच घेतलेला हा आढावा.