दक्षिण भारतात मोठ्या संख्येने सापडलेली प्राचीन चिनी नाणी कोणता इतिहास सांगतात?
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरीफ वाढीनंतर भारत आणि चीन या दोन संस्कृती पुन्हा एकमेकांच्या जवळ आल्या. परंतु, हे आजच घडतंय असंही नाही. हा संबंध शतकानुशतकं टिकून आहे. सम्राट हर्षवर्धनाच्या दरबारात चिनी प्रवाशांच्या आगमनापासून ते चोल-साँग देवाणघेवाणीपर्यंत झालेल्या घटनांना इतिहास साक्षीदार आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या या नात्याकडे मागे वळून पाहिलं, तर आजच्या काळातील परिस्थिती समजून घेण्यासाठी वेगळा दृष्टिकोन मिळतो.