भारतीय संस्कृतीत म्हशीला महत्त्व का?|देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती
भारतीय संस्कृतीत गाईला अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु, त्याचबरोबरीने म्हैसदेखील तितकीच महत्त्वाची आहे. भारतीय अर्थव्यवस्था, कला आणि सांस्कृतिक परंपरेत म्हशी महत्त्वाची भूमिका बजावतात. जैन आणि हिंदू परंपरेत म्हशीला देवत्त्व आहे, दख्खन प्रदेशातील लोकदेवतांशीही त्यांचा जवळचा संबंध आहे. हा संबंध नेमका काय याचाच घेतलेला हा आढावा.