मुलांनी चुकून माती खाल्ली आहे? मग शरीरावर होऊ शकतो असा परिणाम, तज्ज्ञ म्हणाले, “गंभीर…”
Child Eating Mud: मुलांना बाहेर खेळायला खूप आवडतं आणि त्यांना निसर्गातील रंग आणि वेगवेगळ्या वस्तू नेहमीच आकर्षित करतात. त्यामुळे काही वेळा मुलं माती उचलून तोंडात घालतात, हे फारच सामान्य आहे. पण असं माती चुकून खाल्ल्यावर नक्की काय होतं? यावर इंडियन एक्स्प्रेसने एका आरोग्य तज्ज्ञाशी बोलून अधिक माहिती घेतली.