प्रत्येक आईने या चांगल्या गोष्टी केल्याच पाहिजेत! डॉक्टरांनी सांगितलेल्या वाईट गोष्टी टाळा
Mother Health Tips: आई अनेक भूमिका पार पाडत असते, म्हणून तिचे आरोग्य, तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्य जपणे महत्त्वाचे आहे. योग्य अन्न खाणे, पुरेशी शारीरिक हालचाल करणे आणि इतर चांगल्या सवयी अंगीकारणे शरीराच्या कार्यांसाठी उपयुक्त ठरते.
डॉ. नरेंदर सिंगला, सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्ली येथील अंतर्गत वैद्यकीय विभागाचे प्रमुख सल्लागार, म्हणाले की, प्रत्येक आईने तिच्या हृदय, केस, रक्तातील साखर, फुफ्फुसे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहार आणि जीवनशैलीची निवड केली पाहिजे.