शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; हृदयाच्या आरोग्यासाठी जीवनशैलीत करा हे बदल
Shefali Jariwala Death : 'बिग बॉस १३'फेम लोकप्रिय अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.