‘हातातली मॅच घालवली’, पाकिस्तानकडून पराभव होताच बांगलादेशी कर्णधार संतापला
आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली आणि पाकिस्तानला १३ षटकात ७१ धावांवर ६ विकेट्स गमावाव्या लागल्या. मात्र, बांगलादेशच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानने १३५ धावांचे लक्ष्य दिले. बांगलादेशच्या फलंदाजांनी चुकीचे फटके खेळल्यामुळे १२४ धावांवरच संघ आटोपला. कर्णधार जाकेर अलीने फलंदाजांच्या अपयशावर नाराजी व्यक्त केली.