“भारतीय संघाची ट्रॉफी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष घेऊन गेले”, BCCI सचिवांचं भाष्य
भारताने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळवला. या सामन्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, नक्वी ट्रॉफी आणि मेडल्स घेऊन गेले. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या घटनेचा निषेध केला आणि ट्रॉफी व मेडल्स लवकर परत करण्याची मागणी केली.