RCB vs PBKS: विराट कोहलीची आजवरच्या चार अंतिम सामन्यात कशी राहिली कामगिरी?
विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांचं अनोखं नातं आहे. आयपीएलच्या १८ हंगामात कोहली आरसीबीसाठी खेळत आहे. आरसीबी चार वेळा अंतिम सामन्यात पोहोचली. यंदाच्या हंगामात कोहलीने ६५७ धावा केल्या, पण अंतिम सामन्यात ४३ धावांवर बाद झाला. मागील तीन अंतिम सामन्यात कोहलीने किती धावा केल्या? जाणून घ्या.