MI vs PBKS: पराभूत होताच निराश होऊन मैदानावरच बसला हार्दिक पंड्या, स्टॉयनिस जवळ आला अन्…
रविवारी झालेल्या हाय व्होल्टेज आयपीएल सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. किंग्ज इलेव्हन पंजाबने श्रेयस अय्यरच्या तुफानी खेळीच्या जोरावर २०४ धावांचं आव्हान सहज पार केलं. हार्दिक पंड्या निराश होऊन खाली बसला असताना मार्कस स्टॉयनिसने त्याला धीर दिला. श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावा करत पंजाबला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही.