पोटातील सगळी घाण, शरीरात साचलेला मल लगेच बाहेर पडेल! फक्त लिंबासोबत ‘या’ गोष्टी घ्याच
How to clean Stomach: आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्यापिण्यापासून ते जगण्याच्या पद्धतीपर्यंत सगळं बदललं आहे. आता जवळजवळ सगळ्यांनाच बाहेर जाऊन जेवणं, रात्री उशिरा फास्ट फूड मागवणं किंवा पटकन पोट भरण्यासाठी बर्गर, पिझ्झा, तळलेलं खाणं ही जणू रोजची सवय झाली आहे. हे सर्व पदार्थ खायला छान चवदार लागतातच; पण त्यामुळे शरीर हळूहळू कमकुवत होत जातं.