पोटातील सगळी घाण होईल लगेच साफ, गॅसही होणार नाही; फक्त ‘या’ ३ गोष्टी खा…
Constipation Treatment: खराब आहार, बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि काही औषधांचे सेवन यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. कधी कधी थोडे दिवस बद्धकोष्ठता होणे ही मोठी अडचण नसते, पण काही लोकांना कायमस्वरूपी (क्रॉनिक) बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. बद्धकोष्ठता ही अशी समस्या आहे जी वेळेवर नियंत्रणात न आणल्यास इतर रोगांचा धोका वाढवते.