उभं राहताच चक्कर येतेय? गंभीर आजाराचं सुरुवातीचं लक्षण, नेमकं याचं कारण काय, जाणून घ्या…
Dizziness standing up Causes: तुम्हालाही कधी-कधी अचानक उभं राहिल्यावर चक्कर येते का? जर ही समस्या वारंवार होत असेल, तर तिला साधी समजून दुर्लक्ष करू नका. हे एक लक्षण गंभीर आजारांची सूचना देऊ शकते. अनेक लोक याला फक्त अशक्तपणा, थकवा किंवा लो बीपी समजतात आणि दुर्लक्ष करतात. पण ही समस्या हृदय, मेंदू किंवा नर्व्ह सिस्टमशी संबंधित आजारांचं सुरुवातीचं लक्षण असू शकते.