महिलांनो व्हा सावध! लिव्हरचा ‘हा’ आजार महिलांमध्येच जास्त दिसतो; शरीरात दिसतात ही ७ लक्षणे
Fatty Liver Symptoms in Women: आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि अस्वस्थ जीवनशैली यांमुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. चुकीचा आहार आणि व्यायामाची कमतरता यांमुळे फॅटी लिव्हर ही समस्या दिसून येत आहे.