रिकाम्या पोटी चुकूनही खाऊन नका ‘हे’ १० पदार्थ, अन्यथा होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
निरोगी आणि फिट शरीरासाठी दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. यासाठी नाश्त्यात शरीरासाठी फायदेशीर पदार्थांचा समावेश करणं गरजेचे आहे, कारण यामुळेच शरीराला दिवसभर काम करण्यासाठी उर्जा मिळते. पण दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी तुम्ही रिकाम्या पोटी काय खाता हे सर्वात महत्वाचे आहे. कारण सकाळी पोट रिकामी असताना, शरीराची पचनसंस्था खूप संवेदनशील असते. अशा परिस्थितीत, रिकाम्या पोटी काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे.