हार्ट अटॅक येणार नाही! ‘या’ नवीन गोळीमुळे वाईट कोलेस्ट्रॉल ६०% पर्यंत होऊ शकतो कमी
Heart Attack Tablet: कोलेस्ट्रॉल हे आजच्या नव्या पिढीत झपाट्याने वाढणारं एक आजारपण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा आहार आणि बिघडलेली जीवनशैली. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात - एक LDL कोलेस्ट्रॉल, ज्याला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि जो हृदयासाठी धोकादायक असतो. दुसरा प्रकार HDL कोलेस्ट्रॉल असतो, जो शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवतो.