पोटात साचलेली सगळी घाण लगेच निघून जाईल, लिंबाच्या पाण्याबरोबर घ्या फक्त ‘ही’ गोष्ट…
How to clean Stomach Naturally: आजच्या धावपळीच्या आयुष्यात, बाहेरचं खाणं-पिणं, ताण आणि व्यस्त जीवनशैलीमुळे झोपेवर वाईट परिणाम होतो. पुरेशी झोप न घेतल्याने शरीरात विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन जमा होऊ लागतात. यामुळे थकवा, अपचन, हार्मोन्सचे असंतुलन आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. कधी कधी ही साधी वाटणारी समस्या गंभीर रूप घेऊ शकते. अशा वेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करणे हा उत्तम उपाय मानला जातो.