पोटातील, लिव्हरमधील सगळी घाण लगेच होईल साफ! फक्त ‘ही’ गोष्ट खा; पचनही सुधारेल….
How to clean Stomach Detox Liver: आजकालच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे कठीण झाले आहे. चुकीचे खाणे-पिणे आणि वाईट जीवनशैलीमुळे अनेक आजार पटकन होऊ लागले आहेत. आज पचनाची समस्या आणि रक्तातील साखरेची समस्या खूप सामान्य झाली आहे. तुम्हालाही असे आजार होत असतील तर शेवग्याची (मोरिंगाची) पाने तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. आयुर्वेद आणि नैसर्गिक आरोग्यशास्त्रात शेवग्याची पाने सुपरफूड मानली जातात.