उन्हाळ्याच्या गरमीत किचन ठेवा गारेगार! ‘या’ सोप्या टिप्स करा फॉलो, अजिबात गरम होणार नाही
How To Keep Kitchen Cool in Summer: गरमी इतकी वाढली आहे की कूलर किंवा एसीशिवाय आता एक मिनिटही राहवत नाही. विशेषतः, हा ऋतू महिलांसाठी खूप वेदनादायक असतो, कारण त्यांना दिवसरात्र किचनमध्ये जेवण बनवावे लागते. उन्हाळ्यात, किचनमध्ये कोणालाही जायची इच्छा होत नाही, परंतु घरातली आई घरच्यांना चांगला चुंगला स्वयंपाक करून देण्यासाठी किचनमध्ये राबत असते.